चंद्रकोर
MP3•Epizód kép
Manage episode 311307267 series 3104515
A tartalmat a Storyवाले... biztosítja. Az összes podcast-tartalmat, beleértve az epizódokat, grafikákat és podcast-leírásokat, közvetlenül a Storyवाले... vagy a podcast platform partnere tölti fel és biztosítja. Ha úgy gondolja, hogy valaki az Ön engedélye nélkül használja fel a szerzői joggal védett művét, kövesse az itt leírt folyamatot https://hu.player.fm/legal.
शिवाज्ञा एक जबाबदारी या नव्या पर्वाचा हा दुसरा भाग ज्याचं नाव आहे चंद्रकोर या भागात तुम्हाला मला आलेला अनुभव कसा होता हे ऐकायला मिळेल तर ऐकायला विसरू नका तुमच्या कमेंट ही कळवा तुम्हालाही असा कधी अनुभव आला असेल तर तेही सांगायला विसरू नका.या भागात मी तुम्हाला चंद्रकोर याचा इतिहासाची संबंध व मला आलेला अनुभव हे कसे निगडित आहेत हे सांगणारे त्याच सोबत या सर्व शिवाज्ञा एक जबाबदारी या उपक्रमाचे सर्वेसर्वा कृष्णकांत देसाई यांचे खूप खूप आभार की त्यांनी ही माहिती मला तुमचा पर्यंत पोहोचवण्याची संधी दिली. माझ्या इंस्टाग्राम आयडी ला फॉलो करायला विसरू नका त्याचं नाव आहे स्टोरी वाले त्याच सोबत कृष्णकांत देसाई यांनाही तुम्ही फोलो करू शकतात जे एक शिवचरित्र वक्ते व समाजसेवक आहेत त्यांना तुम्ही प्रतिलिपी फेसबुक आणि इंस्टाग्राम इथे फॉलो करून त्यांचे लेख शिवाज्ञा जबाबदारी या विषयी आहेत ते वाचू शकता त्यांच्या या लेखांचा आता दुसरा पर्व चालू आहे तर वाचायला आणि ऐकायला विसरू नका शिवाज्ञा एक जबाबदारी.
…
continue reading
28 epizódok