राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड ते संजय पांडे यांना ED चं समन्स
Manage episode 333442192 series 3312200
१) CM एकनाथ शिंदेंसाठी बहुमत चाचणी सोपी आहे का? पाहा आकडेवारी२) राज्यात दिवसभरात 2,962 नव्या कोरोना रुग्णांची नोंद३) मंदिराच्या जागेवर ताजमहल बांधलेला नाही; RTI मध्ये खुलासा४) राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड५) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ED चं समन्स६) अखेर समंथाच्या घटस्फोटाचं कारण समोर, ‘कॉफी विथ करण’मध्ये खुलासा७) बुमराहनं कर्णधार म्हणून एन्ट्री करताच मोडला ४६ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड८) हनुमान चालिसेच्या प्रभावामुळं ४० आमदार सोडून गेले - नवनीत राणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1210 epizódok